दापोडी, पुणे - ४११ ०१२
आमची शाळा आम्हाला प्रिय असलेली मूलभूत मूल्य सचोटी, आदर, चिकाटी ,गुणवत्ता व उत्कृष्टता या पायावर बांधली गेली आहे. आजच्या युगात शिक्षण क्षेत्रात चालणारे प्रयोग संशोधन आणि बदलत्या काळाचे भान ठेवून नवीन कल्पना आम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.